अभिनेता यशच्या वाढदिवशी म्हणजे आज आठ जानेवारीला मोठ्या धुमधडाक्यात हा टिझर रिलीज होणार होता. पण झाला एकदिवस आधीच. कारण काय तर ऑफिशिअल रिलीजआधीच हा टीजर लीक झाला होता. त्यामुळे घाईघाईत आणि वेळेआधी मेकर्सला ऑफिशिअल टीजर रिलीज करावा लागला आहे. यश आणि संजय दत्त दोघांनीही नव्या पोस्टरसह ‘केजीएफ 2’चा टीजर शेअर केला. यशने सोबत एक व्हिडीओ शेअर करत, टीजर लीक झाल्याची माहिती दिली. ‘काही महान आत्म्यांनी टीजर लीक केला होता. याचे कारण काय, मला माहित नाही. पण मी यामुळे जराही विचलित झालेलो नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो,’ असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे.

#KGFChapter2 #KGF #Lokmatcnxfilmy #Yash #Rockey
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber